Marathi Assignment for Class 7 A & B

* निबंध *
भविष्यात मी कोण होणार '
मुद्दे --
भारताचे अनेक थोर सुपुत्र - -- देशाचे भागयविधाते -- देशासाठी महान कार्य -- पण, मी शेतीतज्ञ होणार --भारत कृषिप्रधान देश --सगळ्याचे नोकरी, उद्योगाकडे लक्ष -- शेतीकडे दुर्लक्ष -- शेतीत सुधारणा आवश्यक -- उत्पादन वाढेल -- रोजगार वाढेल-- उद्योगधंद्याना चालना -- दळणवळण वाढेल -- शेतकऱ्यांची गरिबी दूर --समर्थ भारत.

स्वाध्याय. 
 à¤¦ार, गार, वार , ईत , घात .
ही प्रत्यय लागलेली प्रत्येकी दहा शब्द लिहा.
Previous Post Next Post